तुळजापूर: केशेगावातील 5 नेत्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
केशेगाव येथील मल्लिनाथ महाबोले, सिद्धलिंग कोरे, शरद बागडे, सतीश देडे आणि रजनीकांत घंटे यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे खासदार ओमराजे निंबाळकर आणि ऋषिकेश भैय्या मगर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला.