फुलंब्री: पाथरी येथे मित्र साधना शिक्षण प्रसारक मंडळाला आमदार रोहित पवार यांची भेट
फुलंब्री तालुक्यातील पाथरी ते मित्र साधना शिक्षण प्रसारक मंडळाला आमदार रोहित पवार यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. फुलंब्री तालुक्याच्या विकासासंदर्भात आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.