Public App Logo
Jansamasya
National
Police
Bihar
India
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Cricket
Crimenews
Karnataka
Aap
Bareilly
���चिन
Morena
Etawah
Politics
Abvp

पनवेल: पनवेल मनपाची पहिली महासभा पाण्याने सापडली वादात

Panvel, Raigad | Apr 3, 2026
पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (1 एप्रिल) झालेली पहिली आणि पालिकेची तिसरी महासभा ही पाण्याच्या हंडा मोर्चाने वादळी ठरली, पाणी पुरवठा नियमित करावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्या सह स्थानिक महिला रहिवाशांनी हातात हंडा घेऊन केली. या मधील काही मोर्चे करी महिला थेट हंडा घेऊन सभेच्या हॉलमध्ये बसलेल्या दिसून आल्याने, पाणी टंचाइच्या मुद्देने लक्ष वेधले.