जळगाव: ज्या पोलीस स्टेशनात अटक व्हायची, त्याच पोलीस स्थानकाची इमारतीच्या बांधकामाची जबाबदारी माझ्यावर आली,मंत्री गुलाबराव पाटील
ज्या पोलीस स्टेशनात अटक व्हायची, त्याच पोलीस स्थानकाची नवीन इमारतीच्या बांधकामाची जबाबदारी माझ्यावर आली, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मिश्किल वक्तव्यानंतर कार्यक्रमात एकच हंशा यासंदर्भातली माहिती आज दिनांक 18 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता माध्यमांना प्राप्त झाली