पनवेल: पनवेलमध्ये बाळ मानेंच्या विरोधात शिवसेनेचा संताप
Panvel, Raigad | Jun 12, 2026 पैशाच्या लालसेपोटी विकल्या गेलेल्या बाळ मानेंचा जोरदारपणे आज पनवेल येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर महिला आघाडीने निषेध करून त्यांच्या फोटोला चप्पला मारल्या. ज्या मातोश्रीने भावाप्रमाणे प्रेम दिले अशा मातोश्रीचा विश्वासघात करून कोकण विधानपरिषद मध्ये उमेदवारी घेवून ती उमेदवारी विरोधकांना विकून माघार घेणाऱ्या बाळ मानेंचा जोडे मारुन निषेध केला.