नगर: कला केंद्रात तोडफोड करत दहशत निर्माण करणाऱ्या आरोपींना बेड्या: स्थानिक गुन्हे शाखेची तिसगाव येथे कारवाई
कला केंद्रात तोडफोड करत दहशत निर्माण करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई करत आरोपींकडून गावठी कट्टा व जिवंत काढतोस हस्तगत केले अन्य फराळ आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे