लातूर -भारताचे माजी गृहमंत्री, ज्येष्ठ काँग्रेस नेते तथा लातूर जिल्ह्याचे सुपुत्र शिवैक्य शिवराजजी पाटील चाकूरकर यांना आज लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या संयुक्त वतीने काँग्रेस भवन, लातूर येथे आज दुपारी तीन वाजता काँग्रेसच्या वतीने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे व लातूर शहर जिल्हाध्यक्ष ऍड किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.