वाशिम : वाशिम तालुक्यातील प्रा.आ.केंद्र काटा अंतर्गत गाव जांभरून परांडे येथे दि.२९/१२/२०२५ रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर तसेच आयुष्यमान कार्ड काढणे शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यासाठी मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ठोंबरे व गटविकास अधिकारी श्री सोनुने यांनी भेट देऊन आरोग्य विषयक मार्गदर्शन केले.