तुमसर तालुक्यातील मिटेवाणी येथे पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दि. २७ ऑक्टोबर रोजी अवैध गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांनी धाड घातली असता आरोपी अनिल शहारे वय ४७ वर्षे रा. मिटेवाणी या आरोपीच्या ताब्यातून प्लास्टिक डबक्यांमध्ये १५ लिटर मोहफुलाची हातभट्टी दारू एकूण किंमत १ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सदर आरोपीवर तुमसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहेत. तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दि. २८ ऑक्टोबर