Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

हिंगोली: पदवीधरांनी मतदार नोंदणी करण्याचे निवडणूक विभागाचे आवाहन

Hingoli, Hingoli | Dec 10, 2025
विधान परिषदेच्या औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी प्रारूप मतदार यादी जाहीर झाली असून 3 ते 18 डिसेंबरदरम्यान नव्या मतदार नोंदणीला सुरूवात झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत फक्त 50% पदवीधरांचीच नोंदणी झाली आहे. त्यामुळे पात्र पदवीधरांनी तात्काळ मतदार नोंदणी करावी, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रगती चोंडेकर यांनी केले आहे.