अमरावती: केंद्र सरकार आणि राज्य सरकारने संयुक्तपणे शेतकऱ्यांना दिवाळी मदत दिली ; माजी पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील
केंद्र सरकार आणि राज्य सरकारने संयुक्तपणे शेतकऱ्यांना दिवाळी मदत दिली आहे. पिकांचे नुकसान, दुष्काळ आणि आर्थिक अडचणी लक्षात घेता हे पॅकेज शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अशी प्रतिक्रिया अमरावतीच्या माजी पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले आहे...