नांदेड: डिजिटल अरेस्ट मध्ये तरुण मुले अडकले जातात. सायबर सेल पोलीस निरीक्षक दयानंद पाटील यांची महत्त्वपूर्ण माहिती
Nanded, Nanded | Nov 5, 2025 आज दिनांक पाच नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान सायबर सेल नांदेड पोलीस निरीक्षक दयानंद पाटील यांनी डिजिटल अरेस्ट सायबर होण्याचा महत्त्वाचा प्रकार आहे यामध्ये सेवानिवृत्त अधिकारी सीनियर सिटीजन खास करून तरुण मुले यामध्ये अडकतात डिजिटल अरेस्ट मध्ये फोन कॉल असेल किंवा व्हिडिओ कॉल येतो आम्ही पोलीस बोलत आहोत असं तुम्हाला भासवलं जातं पोलीस स्टेशन सारखं चित्र देखील निर्माण केले जात तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्स, वेप्पन अशी भीती घातली जाते आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केली आहे. सायबर सेल