नागपूर शहर: आईच्या रागामुळे दोन अल्पवयीन भाऊ बेपत्ता; नागपुरात खळबळ
5 एप्रिलला सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार प्रताप नगर भागातून दोन सख्खे अल्पवयीन भाऊ बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. आदित्य अमित मेश्राम (आणि प्रथमेश अमित मेश्राम अशी या मुलांची नावे आहेत.शनिवारी सकाळी १० च्या सुमारास दोन्ही मुले सायकलने शाळेत जाण्यासाठी निघाली होती, मात्र रात्री उशिरापर्यंत घरी परतली नाहीत.अभ्यास न केल्यामुळे आईने ओरडल्याचा राग मनात धरून दोन्ही मुले घर सोडून गेल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.आई विनिता मेश्राम यांनी याप्रकरणी प्रताप नगर पोलीस ठाण्यात