पारशिवनी: प्रवाशी पती, पत्नीला जख्मी करून एक लाखाचे सोन्याचे दागिने हिसकावुन आरोपी पसार.नागपुर बॉयपास बोरडा टोल नाक्या जवळ पहाटे
प्रवाशी पती, पत्नीला जख्मी करून एक लाखाचे सोन्याचे दागिने हिसकावुन आरोपी पसार.नागपुर जबलपुर बॉयपास रोड च्या बोरडा टोल नाक्या जवळ पहाटे सकाळी ३ वाजता कार मध्ये घटना. आरोपी यांनी एक लाख रुपयाचे केले दागीने लंपास