घनसावंगी: सोरटी नगर रस्त्यावर महापालिकेच्या वतीने मुरूम टाकण्यात आले,नागरिकांना दिलासा.
जालना शहरातील औरंगाबाद रोडवरील सोरटी नगर भागात रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने येथील नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत होता.काल सोरटी नगर,मयुरी पार्क आणि कृष्ण बन कॉलनीतील नागरिकांनी औरंगाबाद रोडवर रास्ता रोको आंदोलन केले होते. आंदोलन स्थळे महापालिकेत प्रशासनाच्या वतीने भेट देण्यात आली होती.महानगरपालिकेच्या आश्वासनानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर आज महानगरपालिकेच्या वतीने या रोडवर मुरूम टाकून तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली आहे.त्यामुळे येथील नागरिकांना तात्