Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

पारशिवनी: पारशिवनीचे सर्वोदयशिक्षणमंडळाच सचिव स्व केसरीमलजी पालीवाल ची प्रतीमेचा उद्घाटन माजी राज्यपाल पुरोहित यांचे हस्ते झाले.

Parseoni, Nagpur | May 10, 2026
पारशिवनीचे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, सामाजिक कार्यकर्ते व सर्वोदय शिक्षण मंडळाचे संस्थापक सचिव स्वर्गीय केसरीमलजी पालीवाल (काकजी) यांच्या प्रतिमेचे उद्घाटन माजी राज्यपाल माननीय श्री बनवारीलालजी पुरोहित यांच्या हस्ते करण्यात आले.

MORE NEWS