अंबाजोगाई: शक्तीपीठ महामार्ग संदर्भात अंबाजोगाई एसडीएम कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन
Ambejogai, Beed | Aug 26, 2024 बीड जिल्ह्यातून जात असलेला, नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग अधिसूचना रद्द करण्यात यावी, यासाठी अंबाजोगाई एसडीएम कार्यालयासमोर सोमवार दि.26 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजल्यापासून अन्नत्याग आंदोलन सुरु करण्यात आल आहे.सदरील आंदोलन शेतकरी कामगार पक्ष, शेतकरी संघर्ष समिती यांनी सुरु केलं असून शेकापचे नेते मोहन गुंड यांच्या नेतृत्वात अन्नत्याग आंदोल सुरू आहे.या आंदोलनात शक्तीपीठ बाधित शेतकरी संघर्ष समिती राज्य अध्यक्ष दिगंबर कांबळे, शरद पवार , गजानन