राहाता: शिर्डीत मुजोर एसटी कंडक्टरची दुचाकीवरील दाम्पत्याला भररस्त्यात मारहाण...गुन्हा दाखल. विडिओ होतोय चांगलाच व्हायरल...!
शिर्डी शहरात सायंकाळ च्या सुमारास घडलेला धक्कादायक प्रकार नागरिकामध्ये संतापाची लाट पसरली आहे. शहरातल्या RBL चौकात महाराष्ट परिवहन मंडळाच्या बस कंडक्टर ने एका पतिपत्नीला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोसिअल मीडिया वर सध्या जास्तच व्हायरल होत आहे.