जालना: जामा मस्जिद चौकात वर्षानुवर्षे पाणीगळतीचा कहर! लाखो लिटर पाणी वाया; मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष कधी थांबणार?
दुष्काळाच्या
Jalna, Jalna | Oct 20, 2026 जामा मस्जिद चौकात वर्षानुवर्षे पाणीगळतीचा कहर! लाखो लिटर पाणी वाया; मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष कधी थांबणार? दुष्काळाच्या सावटात पाण्याचा अपव्यय; नागरिकांना पाणी जपण्याचे आवाहन करणाऱ्या प्रशासनालाच गळती रोखण्यात अपयश? आज दिनांक 20 मंगळवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील प्रभाग क्रमांक १० मधील मालीपुरा परिसरातील जामा मस्जिद चौकात पाईपलाईन गळतीची समस्या अनेक वर्षांपासून कायम असल्याने महानगरपालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नळाला पाणीप