Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

अलिबाग: साळाव पुलासाठी स्थानिकांना डावलून नवी मुंबईच्या मालवाहतूकदारांना काम

Alibag, Raigad | Apr 12, 2026
अलिबाग तालुक्यातील नागाव पाल्हे पूल बायपास मार्गे रेवदंडा बिल्डकॉन कंस्ट्रशन कंपनीत रॉयल्टी न भरलेला 50 टन खडी भरलेला माल वाहतूक ट्रक दाखल झाला, नवी मुंबईत येथून दाखल झालेल्या खडी माल वाहतूक ट्रक बद्दल स्थानिक श्रीसमर्थ वाहतुक संघटनेनेचे जोरदार आक्षेप घेतला आहे. स्थानिकांना डावलून बाहेरील मालवाहतूक ठेकेदारांना काम दिले जातअसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.