Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
सपा
कानपुर
Pm
Uttarpradesh

नागपूर शहर: ७० वर्षे जुन्या इमारतीची भिंत कोसळून एकाचा मृत्यू,थरारक सिसिटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल

Nagpur Urban, Nagpur | Jun 30, 2026
शहरातील सेंट्रल एव्हेन्यू येथील गीतांजली चौकाजवळ सोमवारी संध्याकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. ७० वर्षे जुन्या एका इमारतीची छताची पॅरापेट भिंत अचानक कारवर कोसळल्याने एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे.मृत संतोष छोटेलाल गौर हे सोमवारी संध्याकाळी च्या सुमारास आपल्या हुंदई क्रेटा कारमध्ये बसले होते.
नागपूर शहर: ७० वर्षे जुन्या इमारतीची भिंत कोसळून एकाचा मृत्यू,थरारक सिसिटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल - Nagpur Urban News