मिरज: मिरज येथे कृष्णा घाट परिसरात मोहन वनखंडे यांनी पूरस्थितीची केली पाहणी
Miraj, Sangli | Aug 20, 2025 धरण क्षेत्रात आणि सांगली ,सातारा जिल्ह्यात होत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग होत आहे त्या अनुषंगाने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि वेळ पडल्यास स्थलांतर करण्या बाबत सूचना केल्या आहेत . यावेळी तत्परता दाखवून मिरज येथील शिवसेना नेते श्री मोहन वनखंडे सर यांनी आज मिरज कृष्णा घाट परिसर येथे भेट देऊन संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली