जालना: अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी..
पोक्सो न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल; १० हजारांचा दंड,
Jalna, Jalna | Sep 30, 2026 अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी.. पोक्सो न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल; १० हजारांचा दंड, पीडितेला ५० हजारांची शासकीय भरपाई.. आज दिनांक 30 बुधवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला जालना येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने २० वर्षांची सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक-४चे न्यायाधीश कृप