नाशिक: चुकीचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्यास सावधान
Nashik, Nashik | Oct 18, 2025 रेल्वे प्रशासनाने नुकत्याच जाहीर केले आहे की चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून रेल्वे प्रशासनाला त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने रेल्वे प्रशासनाने आव्हान केले आहे की कुठलीही चुकीचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केल्यास त्या व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल तरी चुकीचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करू नये असे आव्हान करण्यात आले आहे.