एरंडोल: अमळनेर दरवाजा भागात मोबाईल टावर जवळ फटाके फोडण्यावरून वाद, तरुणाला चौघांची मारहाण, एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल
एरंडोल शहरात अमळनेर दरवाजा हा परिसर आहे.या परिसरातील मोबाईल टावर जवळ फटाके फोडण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादातून सुनील मराठे वय ३४ त्या तरुणाला हर्षल मराठे विकी पाटील शुभम महाजन व भागवत पाटील यांचा मुलगा यांनी त्यास मारहाण केली. तेव्हा याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात चार जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.