नागपूर शहर: 'ऑपरेशन थंडर'मध्ये ३ जणांना अटक; अमली पदार्थ आणि शस्त्रसाठा जप्त: गजानन गुल्हाने पोलीस निरीक्षक
पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांनी 17 जूनला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार,पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने गिट्टीखदान परिसरातील विश्वास नगर येथे छापा टाकून आकाश हातागडे याला १६ ग्रॅम मेफेड्रोन (MD) पावडरसह अटक केली. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांनी दिली आहे.