नागपूर शहर: एमडी ची तस्करी करणाऱ्या आरोपींना 7 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी : पोलीस उपायुक्त राहुल मदने
6 एप्रिल ला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिलेले माहितीनुसार, एमडी ची तस्करी करणाऱ्या आरोपींना 7 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पाचपावली पोलिसांनी कार्यवाही करत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली आहे.