Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
Uttarpradesh
���ादी
Crimenews
Aap
Indore
Bareilly

पाथ्री: कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी शिवसेना शिंदे गटाचे एकनाथ पप्पू घाडगे बिनविरोध

Pathri, Parbhani | Nov 24, 2025
पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राजकीय उलथापालथ मोठ्या प्रमाणात झाली. आज सोमवार 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हा उपनिबंधक संदीप तायडे यांच्या उपस्थितीत सभापती निवडीची बैठक घेण्यात आली. विरोधी गटातील पाच संचालक बैठकीस गैरहजर राहील्याने शिवसेना शिंदे गटाचे एकनाथ उर्फ पप्पू घाडगे यांची सभापती पदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी घाडगे समर्थकांनी जोरदार आनंदोत्सव साजरा केला.

MORE NEWS