नागपूर शहर: संघाच्या कार्यक्रमाला उपस्थितीवरून निर्माण झालेल्या वादावर विश्वास नांगरे पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका
नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे आज पत्रकार परिषद पदभार स्वीकारल्यानंतर संपन्न झाली यावेळी नव्या मुंबईतील हिंदू संमेलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संदर्भात केलेल्या स्तुतीपर भाषणाच्या व्हिडिओमुळे राजकीय वातावरण तापलेले असताना, नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे