नागपूर शहर: विवाहितेवर अत्याचार करून ब्लॅकमेल करणाऱ्या नराधमाला पोलिसांकडून बेड्या: अनिता मोरे सहाय्यक पोलीस आयुक्त
सहाय्यक पोलीस आयुक्त अनिता मोरे यांनी 18 एप्रिलला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार लग्नाचे आमिष दाखवून आणि नशेत असताना पीडित महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी हर्षल रेवतकर या आरोपीला अटक केली आहे. याबद्दलची अधिक माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अनिता मोरे यांनी दिली आहे.