चिंचोली शिवारात रस्त्यावरील शेतात काम करताना बैलाला पाणी पाजण्यासाठी विहिरीवर शेतकरी घेऊन गेला असताना लपून बसलेल्या आसोलीने अचानक शेतकऱ्यावर हल्ला केला त्यात शेतकरी गंभीर जखमी झाला शेतकऱ्याने बचावासाठी हातात असलेली कुराड आसोलीवर उचलली असता अस्वल पळाली त्यामुळे शेतकरी थोडक्यात बचावला रामकृष्ण रामाजी सोनवणे वय 70 वर्ष राहणार चिंचोली असे जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे आज दुपारी एक ते दीडच्या दरम्यान ही घटना घडली.. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वन विभागाने लक्ष देण