नागपूर शहर: सक्करदरा पोलिसांची कारवाई: हद्दपार आरोपीला अटक: पोलीस निरीक्षक मनोज पवार
सक्करदरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी 7 जुलैला सायंकाळी 6:30 वाजता दिलेल्या माहितीनुसार,नागपूरमधील सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हद्दपार असतानाही फिरणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सुशिल उर्फ कोमा उत्तम वाघमारे (वय २१) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी दिली आहे.