नागपूर शहर: : गणेशपेठ पोलिसांची तत्परता: ट्रक खाली झोपल्या असलेल्या व्यक्तीला चिरडले, आरोपी ताब्यात
गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका विचित्र आणि दुर्दैवी अपघाताची घटना समोर आली आहे. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या ट्रकखाली झोपल्या असलेल्या व्यक्तीला चिरडले गेले अनोळखी व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून गणेशपेठ पोलिसांनी अत्यंत तत्परतेने तपास करत आरोपी चालकाला बेड्या ठोकल्या आहेत.