जालना: बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई; खासगी रुग्णालयांना डेंग्यू रिपोर्टिंग बंधनकारक..
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे निर्देश;
Jalna, Jalna | Sep 29, 2026 बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई; खासगी रुग्णालयांना डेंग्यू रिपोर्टिंग बंधनकारक.. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे निर्देश; जिल्ह्यात 17 डेंग्यू रुग्ण.. आज दिनांक 29 मंगळवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना, जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांविरुद्ध कठोर मोहीम राबविण्यासह डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व स्तरांवर समन्वयाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यां