नागपूर शहर: नागपुरात ४४६ ग्रॅम डोडा पावडरसह आरोपीला अटक
21 जूनला रात्री 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार नागपूर पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या 'ऑपरेशन थंडर' अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत कारवाई करण्यात आली.कपिलनगर भागात गस्त घालत असताना, गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाने परमजीतसिंग हरबंससिंग सासन (वय ५८) याला ४४६ ग्रॅम डोडा पावडरसह ताब्यात घेतले.आरोपीकडून डोडा पावडर, एक मोबाईल आणि दुचाकी असा एकूण ७६,९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.आरोपीवर एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. त्याने आपला साथीद