नागपूर शहर: महिला पोलीस कर्मचाऱ्यावर पतीने केला बलात्कार : नितीन चरडे, पोलीस निरीक्षक
पोलीस निरीक्षक नितीन चरडे यांनी 22 एप्रिल ला रात्री 7 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार महिला पोलीस कर्मचाऱ्यावर मुलांना भेटण्याचे आमिष दाखवून तिच्या पतीनेच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे याप्रकरणी आरोपी वृद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक नितीन चरडे यांनी दिली आहे.