आज ४ डिसेंबर गुरुवार रोजी रात्री साडे ८ वाजता मिळालेल्या माहितीनुसार अमरावती गुन्हे शाखेच्या पथकामार्फत नागपूरी गेट पोलीस स्टेशन हद्दीमध्ये .शेख अफजल शेख असगर वय 40 वर्ष रा.छाया नगर,अमरावती* याचे ताब्यातून 2 किलो 800 ग्राम गांजा*,एक शाईन गाडी व मोबाईल असा एकूण एक 1,66,000/_ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत..