जळगाव: कार्तिक एकादशीनिमित्त श्रीराम रथउत्सवाचे रथ चौक येथील श्रीराम मंदिर येथून आयोजन
भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीराम मंदिर संस्थान यांच्यावतीने कार्तिक एकादशीनिमित्त श्रीराम रथ उत्सवाचे आयोजन आज दिनांक 2 नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता रथ चौक येथून करण्यात आले होते.