Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

बारामती: वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा आरोप असलेल्या युवकाने कोठडीत घेतला गळफास

Baramati, Pune | Apr 29, 2026

MORE NEWS

💔 AJITDADA : अजितदादांवरील निस्सीम प्रेमाचा भावूक क्षण..! 

मावळ तालुक्यातील कार्यक्रमात एका आजींनी अजितदादांच्या प्रतिमेवर प्रेमाने हात फिरवत अभिवादन केले. व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते, पण या माऊलीच्या निःशब्द प्रेमाने आणि आदराने उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आणलं. हा क्षण सर्वांच्या मनात कायमचा घर करून गेला. नेमकं काय घडलं..? पहा व्हिडीओ..

#AjitPawar #ajitdada #love #trending #viralreels #viralvideoシ #foryouシ #PoliticalNews #explore #maharashtra #AjitPawarSpeaks #memories

💔 AJITDADA : अजितदादांवरील निस्सीम प्रेमाचा भावूक क्षण..! मावळ तालुक्यातील कार्यक्रमात एका आजींनी अजितदादांच्या प्रतिमेवर प्रेमाने हात फिरवत अभिवादन केले. व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते, पण या माऊलीच्या निःशब्द प्रेमाने आणि आदराने उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आणलं. हा क्षण सर्वांच्या मनात कायमचा घर करून गेला. नेमकं काय घडलं..? पहा व्हिडीओ.. #AjitPawar #ajitdada #love #trending #viralreels #viralvideoシ #foryouシ #PoliticalNews #explore #maharashtra #AjitPawarSpeaks #memories

Baramati, Pune | Jul 26, 2026

🚨 BARAMATI : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर बारामतीत जल्लोष; मेलोडी चॉकलेट वाटत आनंद साजरा.. 

बारामती | केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर बारामतीत भिगवण चौकात विद्यार्थी तसेच कार्यकर्त्यांकडून अनोख्या पद्धतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी एकमेकांना मेलोडी चॉकलेट वाटत आनंद व्यक्त करत जल्लोष साजरा केला आहे..

#DharmendraPradhan #Resignation #cjp #BaramatiNews #cockroach #JantarMantar #StudentProtest #victory #NarendraModi #baramatikar #BreakingNews

🚨 BARAMATI : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर बारामतीत जल्लोष; मेलोडी चॉकलेट वाटत आनंद साजरा.. बारामती | केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर बारामतीत भिगवण चौकात विद्यार्थी तसेच कार्यकर्त्यांकडून अनोख्या पद्धतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी एकमेकांना मेलोडी चॉकलेट वाटत आनंद व्यक्त करत जल्लोष साजरा केला आहे.. #DharmendraPradhan #Resignation #cjp #BaramatiNews #cockroach #JantarMantar #StudentProtest #victory #NarendraModi #baramatikar #BreakingNews

Baramati, Pune | Jul 25, 2026

🚨 AJITDADA AI VOICE : अजितदादांच्या AI आवाजाने रक्तदान शिबिरात भावूक क्षण; जय पवार, आदिती तटकरे, सना मलिकांसह सगळेच हळहळले..! 

बारामती : अजितदादा युथ फाउंडेशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात अजितदादांच्या AI आवाजातील विशेष व्हिडिओ सादर करण्यात आला. हा व्हिडिओ पाहताना जय पवार, आदिती तटकरे आणि सना मलिक यांच्यासह उपस्थित अनेक कार्यकर्ते भावूक झाले. रक्तदानासारख्या सामाजिक कार्यातून अजितदादांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले.

#AjitPawar #jaypawar #sanamalik #baramatikar #emotional #memories #AIvoice #blooddonation #maharashtra #MaharashtraPolitics #trending #viralreels #viralpost

🚨 AJITDADA AI VOICE : अजितदादांच्या AI आवाजाने रक्तदान शिबिरात भावूक क्षण; जय पवार, आदिती तटकरे, सना मलिकांसह सगळेच हळहळले..! बारामती : अजितदादा युथ फाउंडेशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात अजितदादांच्या AI आवाजातील विशेष व्हिडिओ सादर करण्यात आला. हा व्हिडिओ पाहताना जय पवार, आदिती तटकरे आणि सना मलिक यांच्यासह उपस्थित अनेक कार्यकर्ते भावूक झाले. रक्तदानासारख्या सामाजिक कार्यातून अजितदादांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले. #AjitPawar #jaypawar #sanamalik #baramatikar #emotional #memories #AIvoice #blooddonation #maharashtra #MaharashtraPolitics #trending #viralreels #viralpost

Baramati, Pune | Jul 24, 2026

🚨 BARAMATI ACCIDENT : उंडवडी टोलनाक्यापुढे अपघात; जय पवार यांची जखमीला तात्काळ मदत

बारामती : बारामती-पाटस मार्गावर उंडवडी टोलनाक्यापुढे झालेला अपघात पाहताच पुण्याकडे निघालेल्या युवा नेते जय पवार यांनी ताफा थांबवला.. जखमीची विचारपूस करत तातडीने मदतीची व्यवस्था केली आणि स्वतःच्या स्वीय सहाय्यकाला जखमीसोबत उपचारासाठी पाठवले.. संकटाच्या क्षणी जय पवार यांनी दाखवलेली ही तत्परता आणि माणुसकी सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरली..

#jaypawar #accident #helpinghands #baramati #politicsnews #maharashtra #AjitPawar #sunetrapawar #ajitdadapawar #trending #foryou

🚨 BARAMATI ACCIDENT : उंडवडी टोलनाक्यापुढे अपघात; जय पवार यांची जखमीला तात्काळ मदत बारामती : बारामती-पाटस मार्गावर उंडवडी टोलनाक्यापुढे झालेला अपघात पाहताच पुण्याकडे निघालेल्या युवा नेते जय पवार यांनी ताफा थांबवला.. जखमीची विचारपूस करत तातडीने मदतीची व्यवस्था केली आणि स्वतःच्या स्वीय सहाय्यकाला जखमीसोबत उपचारासाठी पाठवले.. संकटाच्या क्षणी जय पवार यांनी दाखवलेली ही तत्परता आणि माणुसकी सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरली.. #jaypawar #accident #helpinghands #baramati #politicsnews #maharashtra #AjitPawar #sunetrapawar #ajitdadapawar #trending #foryou

Baramati, Pune | Jul 24, 2026

🚨 BIG BREAKING : पेपरफुटीविरोधात केंद्र सरकार कठोर कारवाई करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संकेत.. 

पेपरफुटी प्रकरणांवर देशभरात चिंता व्यक्त होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी उशिरा व्हिडिओ संदेशाद्वारे कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. शुक्रवारी आणखी ठोस पावले उचलली जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तसेच दिल्ली उच्च न्यायालयाने पेपरफुटी प्रकरणांसाठी फास्ट-ट्रॅक न्यायालय स्थापन करण्याची घोषणा केल्यानंतर पंतप्रधानांनी एका दिवसात दुसऱ्यांदा या विषयावर भूमिका मांडली. पेपरफुटीमध्ये दोषींना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे.

#NarendraModi #government #paperleak #JantarMantar #StudentProtest #neetexam #newdelhi #politicsnews #viralreels #PMOIndia #viralpost #exploremore #foryouシ #cjp

🚨 BIG BREAKING : पेपरफुटीविरोधात केंद्र सरकार कठोर कारवाई करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संकेत.. पेपरफुटी प्रकरणांवर देशभरात चिंता व्यक्त होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी उशिरा व्हिडिओ संदेशाद्वारे कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. शुक्रवारी आणखी ठोस पावले उचलली जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तसेच दिल्ली उच्च न्यायालयाने पेपरफुटी प्रकरणांसाठी फास्ट-ट्रॅक न्यायालय स्थापन करण्याची घोषणा केल्यानंतर पंतप्रधानांनी एका दिवसात दुसऱ्यांदा या विषयावर भूमिका मांडली. पेपरफुटीमध्ये दोषींना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे. #NarendraModi #government #paperleak #JantarMantar #StudentProtest #neetexam #newdelhi #politicsnews #viralreels #PMOIndia #viralpost #exploremore #foryouシ #cjp

Baramati, Pune | Jul 23, 2026