अरुणोदय सिकल सेल जनजागृती साठी राज्य आरोग्य संघटनेचे राज्य प्रसिद्ध अधिकारी यांनी संपूर्ण संघटनेला केले आवाहन
3.7k views | Amravati, Maharashtra | Jan 27, 2026 दिनांक 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी यादरम्यान सुरू असलेल्या अरुणोदय सिकलसेल विशेष अभियानासाठी राज्य संघटनेच्या प्रसिद्धी अधिकारी यांनी संपूर्ण आरोग्य संघटनेतील सदस्यांना अधिकाऱ्यांना केले आवाहन