Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
बीजेपी
भाजपा
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
पटना
Rahulgandhi
Haryana
Crimenews
Bareilly
Breaking
Election
Politics
उत्तराखंड

नागपूर शहर: १५ वर्षीय मुलीची आत्महत्या; बजाजनगरमधील धक्कादायक घटना: चेतन सिंह चौहान वरिष्ठ पोलीस निरीक्षक ​

Nagpur Urban, Nagpur | May 9, 2026
बजाज नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन सिंह चव्हाण यांनी 9 मे ला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार बजाजनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सुरेंद्र नगर परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. इयत्ता १०वीमध्ये कमी गुण मिळाल्याच्या नैराश्यातून सान्वी नावाच्या १५ वर्षीय मुलीने वडिलांच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, गेल्या वर्षी सान्वीने १०वीची परीक्षा उत्तीर्ण केली होती, मात्र तिला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले होते.

MORE NEWS

नागपूर शहर: १५ वर्षीय मुलीची आत्महत्या; बजाजनगरमधील धक्कादायक घटना: चेतन सिंह चौहान वरिष्ठ पोलीस निरीक्षक ​ - Nagpur Urban News