नागपूर शहर: लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक; अनामिका मिर्झापुरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्जापुरे यांनी 3 मेला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार लग्नाचे आमिष दाखवून एका २२ वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याच्या आरोपाखाली केशोरी पोलिसांनी एका २१ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. भूषण मारोती ठाकरे असे आरोपीचे नाव असून, तो नरसाळा रोड येथील रहिवासी आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांनी दिली आहे.