जालना: मनोज जरांगे यांचे नौटंकी आंदोलन होत, ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा मनोज जरांगे यांच्यावर रेल्वे स्टेशन येथे टिका
Jalna, Jalna | Sep 18, 2026 आज दिनांक 18 सप्टेंबर 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी जालना शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या त्यांच्या निवासस्थानी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर जाहिरी टीका केली आहे,त्यांच्या आंदोलनासंदर्भात खिल्ली उडवत म्हटले आहे,की जरांगे याचे हे आमरण उपोषण नसून ते आंदोलन होतं कारण की 18 दिवस हा बिना जेवणाचा राहू शकत नाही,त्यामुळे आमरण उपोषण नसून,आंदोलन होतं असं म्हणत त्यांनी जरांगे यांच्या आंदोलनाची खिल्ली उडवली आहे.