पारशिवनी: डोरली ते सिंगोरी वर पोलीस व महसुलविभागानी वाळु वाहतुक करणारे 3 ट्रक पकडले.चालक ,मालकवर कार्यवाही ९१,५० लाखाचा माल जव्त.
पारशिवनी तालुकातील डोरली ते सिंगोरी मार्गावर पोलीस व महसुल विभागानी वाळु वाहतुक करणारे तीन ट्रक पकडले.तीन चालक आरोपी ,मालक महाशुल विभाग व पोलिस विभागची कार्यवाही ९१,५०, हजार रुचा मुद्देमाल जप्त.पारशिवनी पोलीस व महसुल विभागाची संयुक्त कारवाई .