नगर: रात्रीच्या वेळी संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या चौघांना पकडले: तोफखाना पोलिसांची तारकपूर येथे कारवाई
रात्रीच्या वेळी संशयास्पद रित्या फिरणाऱ्या चौघांना पोलिसांनी पकडले. तोफखाना पोलिसांनी तारकपूर येथे ही कारवाई केली आहे. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.