Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
रेलवे
Coronavirus
कांग्रेस
बीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Dm
Rajasthan
Bollywood
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
जिलाधिकारी

छत्रपती संभाजीनगर: चिकलठाणा परिसरातून अल्पवयीन मुलाचे अपहरण अज्ञात आरोपी विरुद्ध सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Nov 5, 2025
आज बुधवार पाच नोव्हेंबर रोजी सिडको एमआयडीसी पोलीस आणि माहिती दिली की, चार नोव्हेंबरला रात्री आठ वाजता एका फिर्यादीने सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, चार नोव्हेंबरला दुपारी दोन वाजता अज्ञात आरोपीने अज्ञात करण्यासाठी फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलाचे अपहरण करून नेले आहे, याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक पचलोरे पुढील तपास करीत आहे अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.

MORE NEWS

No related stories for this location.