यवतमाळ: १७ वर्ष सेवा बजावलेल्या सैनिकाचा गोंडेगावात पालकमंत्रींच्या हस्ते सत्कार
गोंडेगाव येथील पंकज ज्ञानेश्वर उघडे यांनी १७ वर्षे देशसेवा बजावून घरी परतल्यावर जिल्हा पालकमंत्री संजय राठोड यांनी त्यांचा सत्कार केला. या कार्यक्रमात खासदार संजय देशमुखसह गावातील अनेक माजी सैनिक आणि नागरिक उपस्थित होते.