केळीला भाव मिळावा यासाठी केळी बोर्डाची स्थापना करण्यात यावी माजी मंत्री एकनाथ खडसे यांची नागपूर अधिवेशनात लक्षवेधी या संदर्भातील माहिती दिनांक 11 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता माध्यमातून आली आहे.
जळगाव: केळीला भाव मिळावा यासाठी केळी बोर्डाची स्थापना करण्यात यावी माजी मंत्री एकनाथ खडसे यांची नागपूर अधिवेशनात माहिती - Jalgaon News