Public App Logo
Jansamasya
���ादसा
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
Crimenews
Cbi
Mathura
Fatehpur
Jodhpur
Amitshah
Uppolice
Punjab

नागपूर शहर: लेंडे नगर येथील मोकळ्या मैदानात लोखंडी चाकू घेऊन गोंधळ घालणाऱ्या आरोपीला अटक

Nagpur Urban, Nagpur | Apr 11, 2026
11 एप्रिल ला रात्री 7 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे कपिल नगर हद्दीतील लेंडे नगर येथे मोकळ्या मैदानात चाकू घेऊन फिरणाऱ्या आरोपीला कपिल नगर पोलिसांनी अटक केली आहे अटकेतील आरोपीचे नाव श्रीकृष्ण तीतरमारे असे सांगण्यात आले आहे आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.
नागपूर शहर: लेंडे नगर येथील मोकळ्या मैदानात लोखंडी चाकू घेऊन गोंधळ घालणाऱ्या आरोपीला अटक - Nagpur Urban News