हवेली: वाघोली येथील बादल शेख प्रकरणातील तिघांना पोलीसांनी पकडले
Haveli, Pune | Oct 7, 2025 पुणे-नगर महामार्गालगत वाघोलीतील उबाळे नगर परिसरात असणाऱ्या प्यासा बार समोर वादिवाद झाल्यानंतर पोलिसांच्या रेकॉर्डवरील एका तरुणाचा निघृण खून झाला. अन्वर शेख (वय २४, रा. आपलेघर सोसायटी, खराडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून पोलिसांनी अक्षय पटेल (रा. आपलेघर), मयूर वडमारे (रा. खुळेवाडी), प्रदीप जाधव (रा. आपलेघर) या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.